शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: हायड्रॉक्सीक्लोरोक्विन प्रतिबंधक औषधास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 06:33 IST

औषधाच्या वापराबद्दल आरोग्य खात्याने याआधी २३ मार्चलाही एक पत्रक जारी केले होते.

नवी दिल्ली : हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध कोरोना आजार बरा करण्यासाठी परिणामकारक ठरत असल्याचे अजून सिद्ध झालेले नाही, असे लँसेट या जगप्रसिद्ध नियतकालिकाने नुकतेच म्हटले होते. असे असूनही कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मोठ्या समूहाला प्रतिबंधात्मक औषध म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन देण्यास केंद्रीय आरोग्य खात्याने मंजुरी दिली आहे.

यासंदर्भातील पत्रकात आरोग्य खात्याने म्हटले आहे की, कोरोना रुग्णांवर उपचार करणारे व या आजाराच्या संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसत नसलेल्या आरोग्यसेवकांना, कोरोना रुग्णांशी संबंधित कार्यामध्ये मदत करणारे, गस्त घालणारे पोलीस, निमलष्करी दलाचे जवान यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध म्हणून देण्यात यावे.

या औषधाच्या वापराबद्दल आरोग्य खात्याने याआधी २३ मार्चलाही एक पत्रक जारी केले होते. यासंदर्भात इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेच्या एका पदाधिकाºयाने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध उपयोगी ठरत असल्याचे भारतातील प्रयोगांतून आढळून आले आहे. त्यामुळे त्याचा प्रतिबंधक औषध म्हणून वापर करण्यास केंद्र सरकारने मंजुरीदिली आहे.

संसर्ग झालेल्यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन दिल्यानंतर तो आजार बरा होतो की नाही याचे ठोस निष्कर्ष हाती आले नसल्याने अशा रुग्णांना हे औषध देऊ नये, असे लॅन्सेट नियतकालिकाच्या लेखात म्हटले आहे. केंद्र सरकारने दिलेली मंजुरी व लॅन्सेटमधील लेखाचा आशय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत