शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News:  कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या 'या' शहरात संक्रमित महिलेने दिला जुळ्यां मुलांना जन्म, डॉक्टर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 20:28 IST

गेल्या 24 तासांत येथे 83 नवे रुग्ण समोर आले आहेत. यामुळे आता येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,933वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देयेथील एमटीएच रुग्णालयात संबंधित महिलेला कोरोनाची लागण झाल्याने दाखल करण्यात आले होते.यापूर्वी इंदूरमध्ये एका 95 वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली होती.यामुळे आता येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,933वर पोहोचली आहे.

इंदूर :मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका कोरोना संक्रमित महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. येथील एमटीएच रुग्णालयात संबंधित महिलेला कोरोनाची लागण झाल्याने दाखल करण्यात आले होते. याच रुग्णालयात महिलेने जुळ्यांना जन्म दिला. यासंदर्भात बोलताना, रुग्णालय प्रमुख डॉ. सुमित शुक्ला यांनी सांगितले, की आई आणि दोन्ही जुळे चिमुकले अगदी सुरक्षित आणि स्वस्थ आहेत.

यापूर्वी इंदूरमध्ये एका 95 वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली होती. शहरातील एका खासगी रुग्णालयात 11 दिवस उपचार घेतल्यानंतर त्या 21 मेरोजी ठणठणीत होऊन घरी परतल्या.  आता, या आजींचा समावेश, कोरोनावर मात केलेल्या देशातील सर्वात वयस्क व्यक्तींमध्ये झाला आहे. 

GoodNews! देशातील 'या' जिल्ह्यांत रिकव्हरी रेटची 100 टक्क्यांकडे वाटचाल, कोरोनाला देतायत 'टफ फाईट'

CoronaVirus News: 'या' देशात मोठी Tragedy बनलाय कोरोना, मृतदेह दफनायलाही कमी पडतेय जागा

मध्य प्रदेशातील इंदूर शहर हे सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनासंक्रमित इंदूरमध्येच आहेत. एका अधिकाऱ्याने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत येथे 83 नवे रुग्ण समोर आले आहेत. यामुळे आता येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,933वर पोहोचली आहे.

CoronaVirus News: चीनने केले कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीनचे परीक्षण; दिसून आला आशादायक 'रिझल्ट'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल