शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : इराणमधून २३४, इटलीतून २१८ भारतीय परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 04:57 IST

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणहून एकूण २३४ भारतीयांना परत आणण्यात आले आहे. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक आहेत.

जैसलमेर : कोरोना प्रभावित इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी २३४ भारतीय नागरिकांना रविवारी एअर इंडियाच्या दोन विमानांनी भारतात आणण्यात आले. या प्रवाशांना जैसलमेरच्या भारतीय सैन्याच्या आरोग्यकेंद्रात वेगळे ठेवण्यात आले आहे.संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल संबित घोष यांनी सांगितले की, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणहून एकूण २३४ भारतीयांना परत आणण्यात आले आहे. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक आहेत.इटलीतून २१८ भारतीयांना रविवारी भारतात आणण्यात आले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी ९.४५ वाजता हे विमान दाखल झाले. या प्रवाशांना नंतर आयटीबीपी केंद्रात नेण्यात आले. इराणमधून ५८ नागरिकांना मंगळवारी भारतात आणण्यात आले होते, तर ४४ लोकांना इराणमधून शुक्रवारी देशात आणण्यात आले होते.आगामी दोन आठवडे भारतासाठी महत्वाचेनवी दिल्ली : आगामी दोन आठवडे भारतासाठी अतिशय महत्वाचे आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रसार दुसऱ्या किंवा तिसºया आठवड्यात जास्त झालेलाआहे.इटलीमध्ये पहिल्या आठवड्यात ३ रुग्ण होते. दुसºया आठवड्यात १५२ झाले तर, तिसºया आठवड्यात ही संख्या १०३६ व चौथ्या आठवड्यात ६३६२ झाली. इराण, फ्रान्स, न्यूयॉर्कमध्येही दुसºया आठवड्यानंतरच रुग्णांची संख्या वाढली आहे. आगामी तीन ते चार आठवडे योग्य व्यवस्थापन न केल्यास देशापुढे मोठे संकट उभा राहू शकते. त्यामुळे आगामी ३० दिवस देशासाठी अतिशय महत्वाचे आहेत.

टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारत