शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

Corona vaccination: गर्भवती महिलांनाही आता घेता येईल कोरोनावरील लस, NTAGIच्या शिफारशींना आरोग्य मंत्रालयाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 7:08 PM

Corona vaccination in India: कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिमेत विविध वयोगटातील लोकांना कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी  गर्भवती महिलांना मात्र अद्याप कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.

नवी दिल्ली - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी भारतात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. या लसीकरण मोहिमेत विविध वयोगटातील लोकांना कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी  गर्भवती महिलांना मात्र अद्याप कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. (Corona vaccination in India) दरम्यान आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने NTAGI म्हणजेच नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनच्या शिफारशींना मान्यता दिली आहे. (Pregnant women can now get corona vaccine, NTAGI's recommendations approved by the Ministry of Health)

गर्भवती महिला आता कोविन अॅपवर नोंदणी करू शकतील. किंवा लस घेण्यासाठी थेट कोविड लसीकरण केंद्रामध्ये जाऊन लस घेऊ शकतात. कोरोनाच्या संसर्गाचा गर्भवती महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे समोर आले होते. त्यांच्यामध्ये अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत होता. तसेच गर्भावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे एका अध्ययनातून समोर आले होते.

अध्ययनामधून समोर आले की, अन्य महिलांच्या तुलनेमध्ये गर्भवती महिलांमध्ये गंभीर संसर्गाचा धोका आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या गर्भवती महिलांमध्ये प्रजनन कालावधी पूर्ण होण्यापूर्वी बाळाचा जन्म होण्याचा धोका अध्ययनात दिसून आला. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार गर्भवती महिला गर्भावस्थेच्या कुठल्याही पातळीवर लस घेऊ शकतात.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकार