शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राकाज क्लबप्रकरणी महापालिकेचा युक्तिवाद पूर्ण

By admin | Updated: February 3, 2016 00:28 IST

औरंगाबाद : राकाज क्लबचा भाडेपट्ट्याचा करार रद्द करणार्‍या महापालिकेच्या आदेशासंदर्भात तात्पुरता मनाई हुकूम मागणार्‍या दाव्याच्या अनुषंगाने महापालिकेचा युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला. शलाका इंजिनिअर्सच्या राकाज लाईफ स्टाईल क्लबचे सुनील राका यांनी हा दावा दाखल केला आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर (महापालिका) एस.जे. बियाणी यांच्या समोर सुनावणी सुरू झाली असून, मनपाच्या वतीने ॲड. अतुल कराड यांनी बाजू मांडली. पुढील सुनावणी ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

औरंगाबाद : राकाज क्लबचा भाडेपट्ट्याचा करार रद्द करणार्‍या महापालिकेच्या आदेशासंदर्भात तात्पुरता मनाई हुकूम मागणार्‍या दाव्याच्या अनुषंगाने महापालिकेचा युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला. शलाका इंजिनिअर्सच्या राकाज लाईफ स्टाईल क्लबचे सुनील राका यांनी हा दावा दाखल केला आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर (महापालिका) एस.जे. बियाणी यांच्या समोर सुनावणी सुरू झाली असून, मनपाच्या वतीने ॲड. अतुल कराड यांनी बाजू मांडली. पुढील सुनावणी ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
ज्योतीनगरातील राकाज क्लबसोबतचा महापालिकेचा करार रद्द करण्याचा आदेश बेकायदेशीर असल्याचे घोषित करावे, तसेच क्लब परिसराला लावण्यात आलेले सील उघडण्यात यावे, अशी विनंती या दाव्यात करण्यात आली आहे, तर मनपाची सर्व प्रक्रिया रीतसर असून आजही ताबा मनपाकडेच असल्याचे ॲड. अतुल कराड यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. वादी सुनील राका हे जागेवर त्यांचा ताबा असल्याचे म्हणत आहेत, ते चूक आहे. त्यांनी खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत स्वत: कबूल केले आहे की, वरील जागेवर त्यांचा ताबा नाही. तसेच जिल्हा न्यायालयानेदेखील जागा मनपाच्याच ताब्यात असल्याचा निकालात उल्लेख केला आहे. या निकालाला राका यांनी कोणत्याही न्यायालयात आव्हान दिले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
राकाच्या वतीने मोठी गुंतवणूक केली म्हणून बेकायदेशीररीत्या व्यवसाय करण्याची मुभा दिली, असा त्याचा अर्थ होत नाही, असा युक्तिवाद मनपाच्या वतीने ॲड. कराड यांनी केला. त्यांना ॲड. दीपक पडवळे आणि ॲड. गिरीश कुलकर्णी यांनी सहकार्य केले, तर राकांच्या वतीने ॲड. एस.आर. नेहरी काम पाहत आहेत.