शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

पद्मब्रा?ाण संघमच्या वतीने सामुदायिक उपनयन संस्कार 251 मुला -मुलींनी घेतला सहभाग

By admin | Updated: April 24, 2015 00:55 IST

सोलापूर : र्शी भावनाऋषी व र्शी आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त पद्मब्रा?ाण पौरोहित संघम सोलापूरच्या वतीने गुरुवारी सकाळी 10 वाजता अशोक चौक येथील र्शीकृष्ण मंदिरात मोफत सामुदायिक उपनयन संस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक विधीसाठी 15 पुरोहितांनी जबाबदारी पार पाडली. हा धार्मिक विधी विश्वर्शी वेंकटेशमशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.251 मुले-मुली यात सहभागी झाले होते.

सोलापूर : र्शी भावनाऋषी व र्शी आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त पद्मब्रा?ाण पौरोहित संघम सोलापूरच्या वतीने गुरुवारी सकाळी 10 वाजता अशोक चौक येथील र्शीकृष्ण मंदिरात मोफत सामुदायिक उपनयन संस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक विधीसाठी 15 पुरोहितांनी जबाबदारी पार पाडली. हा धार्मिक विधी विश्वर्शी वेंकटेशमशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.251 मुले-मुली यात सहभागी झाले होते.
हिंदू धर्मात उपनयन संस्काराला महत्त्व आहे.र्शी भावनाऋषी व र्शी आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीचे औचित्य साधून पद्मशाली समाजबांधवांच्या मुला-मुलींसाठी पद्मब्रा?ाण पौरोहित संघमच्या वतीने हा धार्मिक विधी मागील वीस वर्षांपासून मोफत करण्यात येत आहे.यंदाच्या वर्षी 120 मुले व 131 मुली यात सहभागी झाले होते.पूर्व भागातील तेलुगू भाषिकांमध्ये यापूर्वी इतक्या मोठय़ा संख्येने उपनयन संस्कारासाठी मुले-मुली सहभागी झाले नव्हते. यंदा संघमच्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे मुख्य पुरोहित विश्वर्शी वेंकटेशमशास्त्री यांनी सांगितले.
मुलांच्या जीवनावर सुसंस्कार घडावेत, त्यांच्या जीवनात यश लाभावे यासाठी गायत्रीमंत्राची दीक्षा देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमासाठी र्शी वेदांत स्वराज्य संघमचे पिठाधीपती ब्र?ार्शी अल्ली नरसिंह चैतन्यानंद स्वामीचे मार्गदर्शन लाभले.पद्मब्रा?ाण संघमचे सत्यनारायण जोग,शेखर बुर्ला,पुंडलिकानंद ताटीपामूल,गोविंद नागूल,राजेंद्रप्रसाद गड्डम,आयलय्या बोल्ली,अंबादास शावंतुल,मुरली सब्बन,अंबादास बिटला,कनकय्या यलदंडी,राजू बुर्ला आदींनी पौरोहिताचे कार्य पार पाडले. (प्रतिनिधी)

चौकट
संस्कारक्षम समाजासाठी सामुदायिक उपक्रम
समाजातील मुला-मुलींवर बालपणापासून आपल्या धर्मातील आचार,विचार व विविध धार्मिक सोहळ्याचे महत्त्व कळले पाहिजे,चांगल्या रुढी परंपराचे जतन करणे आपले कर्तव्य आहे.या परंपरांची जपवणूक करताना कोणालाही आर्थिक भार सोसावा लागू नये म्हणून पद्मब्रा?ाण संघमने हा सामुदायिक मोफत उपनयनाचा उपक्रम मागील वीस वर्षांपासून अखंडपणे राबवत आहे असे संघमच्या वतीने सांगण्यात आले.