शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

सीएम चरणजीतसिंग चन्नी यांनी ताफा थांबवून वाचवला खड्ड्यात अडकलेल्या गाईचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 15:39 IST

काही दिवसांपूर्वी नवज्योतसिंग सिद्धू यांनी एका अपघातग्रस्त तरुणाचे प्राण वाचवले होते.

चंडीगड: 2022 ला होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. यातच अनेक नेते चांगली कामे करुन आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी रात्री मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी एका खड्ड्यात पडलेल्या गायीचे प्राण वाचवले. गाय खड्ड्यातून बाहेर येईपर्यंत ते तिथेच उभे राहिला. गाय बाहेर आल्यानंतर त्यांनी गायीच्या पायाला स्पर्श केला. याच्या काही दिवसांपूर्वी पंजाबकाँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिद्धू यांनीही रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेले होते. 

सीएम चन्नींनी बचावकार्याचे नेतृत्व केलेपंजाबचे मुख्यमंत्री बनल्यापासून चरणजीत चन्नी आपल्या सामाजिक कार्यामुळे सतत चर्चेत असतात. यातच सीएम चन्नी रविवारी रात्री एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चमकौर साहिब येथे गेले होते. घरी परतत असताना वाटेत त्यांना एक गाय खड्ड्यात पडल्याचे दिसले. त्यांनी आपली वाहने थांबवून गाय वाचवण्याचे काम सुरू केले. स्वतः टॉर्च घेऊन सीएम चन्नी बचावकार्याचे नेतृत्व करत होते. अखेर अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर गायीची सुखरूप सुटका करण्यात आली.

जखमी तरुणाला सिद्धूंनी आपल्या ताफ्यात पाठवले

गेल्या बुधवारी नवज्योत सिद्धू पटियालाला जाणार होते. वाटेत त्यांना एका कारचा अपघात झाल्याचे दिसले. त्या अपघातात चालक जखमी झाला होता. रस्त्यावरील वाहने मदत करत नव्हती, त्यानंतर सिद्धूंनी जखमी तरुणाला तरुणाला आपल्या ताफ्याच्या गाडीत बसवले आणि तातडीने रुग्णालयात पाठवले.  

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू