शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चिटफंड घोटाळा खासदाराला भोवला

By admin | Updated: November 5, 2014 04:49 IST

कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यासंदर्भात बिजदचे मयूरगंज येथील खासदार रामचंद्र हंसदा आणि माजी आमदारद्वय सुवर्ण नायक व हितेशकुमार बागरती यांना मंगळवारी सीबीआयने अटक केली

भुवनेश्वर : कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यासंदर्भात बिजदचे मयूरगंज येथील खासदार रामचंद्र हंसदा आणि माजी आमदारद्वय सुवर्ण नायक व हितेशकुमार बागरती यांना मंगळवारी सीबीआयने अटक केली. प. बंगालमधील शारदा चिटफंडापाठोपाठ ओडिशात उघडकीस आलेल्या नबादीगांता चिटफंड घोटाळ््याने नबीन पटनायक यांच्या सरकारची कोंडी झाली आहे. खा. हंसदा यांच्या अटकेमुळे ओडिशातील सत्तारूढ बिजदला मोठा हादरा बसला आहे, तर अटक झालेल्यांमध्ये बागरती या भाजपाच्या माजी आमदाराचा समावेश असल्याने भाजपाही अडचणीत आली आहे. गुन्हेगारी कट, फसवणूक आणि निधी अन्यत्र वळविण्याच्या आरोपाखाली या तिघांनाही सीबीआयच्या विशेष तपास पथकाने अटक केली आहे, अशी माहिती सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हंसदा, नायक आणि बागरती हे तिघेही ओडिशातील नबादीगांता कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड या चिटफंड कंपनीचे माजी संचालक आहेत.हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या एकूण ४४ चिटफंड कंपन्यांच्या कारभाराचा सीबीआयतर्फे तपास सुरू आहे. खा. हंसदा, नायक आणि बागरती या तिघांना सीबीआय कार्यालयात चौकशीकरिता बोलावण्यात आले आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली, असे या अधिकाऱ्याने सांगितले. यासंदर्भात आणखी काही नेत्यांना अटक होण्याची शक्यता आहे. २६ आॅक्टोबर रोजी सीबीआयने नबादीगांताचा सीएमडी अंजन बलियारसिंग आणि कार्तिक परिदा व प्रदीप पटनायक या दोन संचालकांना अटक केली होती. (वृत्तसंस्था)