शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड: काॅंग्रेस-भाजपला समान संधी, यंदा काेणाला साथ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 06:17 IST

छत्तीसगड राज्यातली ही हॅाट सीट असून आतापर्यंत काँग्रेसला १० वेळा विजय मिळाला असून सहा वेळा दुर्गवासीयांनी भाजपला साथ दिली आहे.

- गजानन चोपडेलोकमत न्यूज नेटवर्कदुर्ग : भिलाई इस्पात कारखान्यामुळे सबंध आशिया खंडात ओळखल्या जाणाऱ्या दुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. २०१९ च्या निवडणुकीत विजयी झालेले विजय बघेल यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर एकूण लोकसंख्येच्या ५३ टक्के असलेल्या साहू आणि कुर्मी समाजाच्या मतांवर डोळा ठेवत काँग्रेसने राजेंद्र साहू यांना मैदानात उतरविले आहे.

छत्तीसगड राज्यातली ही हॅाट सीट असून आतापर्यंत काँग्रेसला १० वेळा विजय मिळाला असून सहा वेळा दुर्गवासीयांनी भाजपला साथ दिली आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे ताम्रध्वज साहू यांनी भाजप उमेदवार सरोज पांडेय यांना पराभूत केले होते. त्यामुळे काँग्रेसने राजेंद्र साहू यांच्यावर डाव लावला आहे. एकंदरीत ही लढत अतिशय रंजक होत आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देभिलाई इस्पात कारखान्याचे खासगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारने रचल्याचा आरोप विरोधकांचा आहेरोजगार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा येथेही गाजत आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्ष याच मुद्याला हात घालताना दिसतात.विधानसभा निवडणुकीत दुर्गच्या नऊ मतदारसंघांपैकी सात जागांवर भाजपला यश मिळाले आहे. त्यामुळे लोकसभेतही जनतेचे प्रेम मिळेल, असे भाजप नेत्यांना वाटते.

२०१९ मध्ये काय घडले?विजय बघेलभाजप (विजयी)८,४९,३७४ प्रतिमा चंद्रकार काॅंग्रेस४,५७,३९६

टॅग्स :durg-pcदुर्ग