शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादनंतर छत्तीसगडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन आरोपी अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 21:47 IST

छत्तीसगडमधल्या बिलासपूरमध्ये हैदराबाद बलात्कारसारखी निर्दयी घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

बिलासपूरः छत्तीसगडमधल्या बिलासपूरमध्ये हैदराबाद बलात्कारसारखी निर्दयी घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. बिलासपूरच्या पेंड्रातल्या गौरेला ठाण्याच्या क्षेत्रात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींनी त्या मुलीसोबत निर्भया प्रकरणासारखं कृष्णकृत्य केलं आहे. त्यानंतर तिला तिकडे सोडून ते पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून, दोन्ही आरोपींना अटक केली आहे.1 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी आरोपींना 2 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केलं आहे. या प्रकरणी आरोपींवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जेव्हा पीडिता घराच्या जवळच असलेल्या शेतात गायीला चरण्यासाठी घेऊन गेली असता त्यांनी संधीचा फायदा घेत तिच्यासोबत हे क्रूरकृत्य केलं आहे. 28 वर्षीय राय सिंह आणि 20 वर्षीय मनोज वाकरे यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला असून, आत्येला पाहून आरोपींनी पलायन केलं.  पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार पीडिता वारंवार असह्य वेदनांनी ओरडत होती. घटनास्थळावरून काही अंतरावर असलेल्या आत्येनं पीडितेचा आवाज ऐकला आणि ती जंगलाच्या दिशेनं येताना पाहून आरोपी पळून गेले. आत्या पीडितेला घटनास्थळावरून लागलीच पोलीस स्टेशनला घेऊन गेली. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गोरेला ठाणे प्रभारी अमित पाटले म्हणाले, पीडितेला थोडं कमी ऐकायला येतं, मूकबधिर शिक्षकांनाही बोलावण्यात आलं होतं. महिला पोलीस तिचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.    

टॅग्स :Molestationविनयभंग