शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दोन डॉक्टरांसह चौघांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल--- जोड

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

त्यानंतर अनुपम डाग्नोस्टीक सेंटरमधील सोनोग्राफी मशिन जप्त करून सीलबंद करण्यात आले आहे. सदर हॉस्पिटलची रेकॉर्ड तपासणी केली असता त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.

त्यानंतर अनुपम डाग्नोस्टीक सेंटरमधील सोनोग्राफी मशिन जप्त करून सीलबंद करण्यात आले आहे. सदर हॉस्पिटलची रेकॉर्ड तपासणी केली असता त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.
याप्रकरणी शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. घावटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ.यशवंत पांडुरंग नजन यांच्या अनुपम डाग्नोस्टिक सेंटर येथे बनावट गरोदर महिला रुग्ण पाठविली असता डॉ.नजन यांनी सोनोग्राफी करून मुलगा आहे की मुलगी आहे, हे त्यांच्या कोडवर्डमध्ये सुरज जगन्नाथ काटकर यांच्यामार्फत सांगितले. यासाठी त्यांना शेवगाव येथील डॉ.प्रल्हाद वैजीनाथ पाटील व संगिता शिवाजी खंडागळे यांनी सहकार्य व मदत केली, या प्रकरणी वरील चारही आरोपींवर शासनाच्या गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा १९९४ सुधारीत २००३ नुसार शेवगाव न्यायालयात चार्टशीट दाखल करण्यात आले आहे.

चौकट....
शेवगाव तालुक्यात गर्भलिंग निदान तपासणी होत असल्याची खुलेआम चर्चा होती, मात्र याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास कोणीही पुढे आले नव्हते. विशेष पथकाच्या या स्टिंग ऑपरेशनमुळे लोकांच्या तक्रारीत तथ्य असल्याची बाब पुढे आली आहे. शेवगाव तालुक्यात दक्षता पथक कार्यरत असून, त्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांचा समावेश आहे, मात्र गेल्या काही दिवसात पथकाच्या कारवाईची माहिती पुढे आलेली नाही. तालुक्यात सर्व काही आलबेल असल्याचा दक्षता पथकाचा दावा फोल ठरला आहे.