शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याचे भान ठेवून उत्सव साजरा करा

By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST

पुणे : गणेशोत्सव उत्साहात साजरा करा; परंंतु कायद्याचे भानही ठेवा. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करुन सार्वजनिक हिताला बाधा पोचणार नाही याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहन सह पोलीस आयुक्त सुनिल रामानंद यांनी केले. पुणे पोलिसांच्या विघ्नहर्ता न्यासाच्यावतीने उत्कृष्ट सजावट व शिस्तबद्ध विसर्जन मिरवणुका काढणा-या गणेश मंडळांचा सत्कार करण्यात ...


पुणे : गणेशोत्सव उत्साहात साजरा करा; परंंतु कायद्याचे भानही ठेवा. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करुन सार्वजनिक हिताला बाधा पोचणार नाही याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहन सह पोलीस आयुक्त सुनिल रामानंद यांनी केले.
पुणे पोलिसांच्या विघ्नहर्ता न्यासाच्यावतीने उत्कृष्ट सजावट व शिस्तबद्ध विसर्जन मिरवणुका काढणा-या गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामानंद बोलत होते. पुण्याच्या गणेशोत्सव देशभरात नावाजलेला आहे. लहानपणी कोल्हापुरहून पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी खास पुण्यात यायचो. त्यावेळी रात्रभर स्पिकर सुरु असायचे. मात्र गेल्या काही वर्षात लागू झालेल्या नवि कायद्यांमुळे स्पिकर आणि रस्त्यांवरच्या मांडवांसदर्भात निकष लागू झाले आहेत. कायद्यांमधील बदलाची माहिती कार्यकर्त्यांना असणे आवश्यक आहे. पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन यावेळी रामानंद यांनी केले.
विज्ञानविषयक देखावा सादर करणारे शनिवार पेठेतील जयहिंद मित्र मंडळ सर्वोत्कृष्ट मंडळ पुरस्काराचेे मानकरी ठरले. न्यासाचा करंडक जयहिंद मित्र मंडळास प्रदान करण्यात आला. यावेळी विश्वस्त राजीव साबडे, डॉ. मिलिंद भोई, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त तुषार दोशी, सारंग आवाड, बसवराज तेली, आदी उपस्थित होते.