शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कॅश फॉर व्होट : तेदेपा आमदारासह तिघांच्या घरावर छापे

By admin | Updated: June 10, 2015 00:09 IST

भ्रष्टाचारविरोधी शाखेच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी मंगळवारी तेलगू देसम पार्टीचे आमदार रेवंथ रेड्डी आणि अन्य दोघांच्या घरावर छापे घातले.

हैदराबाद : कॅश फॉर व्होट घोटाळ्यावरून वादळ उठले असतानाच भ्रष्टाचारविरोधी शाखेच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी मंगळवारी या घोटाळ्यात अटक करण्यात आलेले तेलगू देसम पार्टीचे आमदार रेवंथ रेड्डी आणि अन्य दोघांच्या घरावर छापे घातले.दरम्यान, कॅश फॉर व्होटप्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे फोन बेकायदेशीररीत्या टॅप केल्याबद्दल आंध्र प्रदेश पोलिसांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याविरुद्ध जवळपास ५० प्रकरणे दाखल केली आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे या दोन राज्यातील सत्तारूढ पक्षांदरम्यानची कटुता आणखी वाढली आहे.एसीबी अधिकाऱ्यांच्या तीन पथकांनी आमदार रेड्डी, सेबास्टियन हॅरी आणि उदय सिम्हा यांच्या निवासस्थानी एकाचवेळी छापे घालून झडती घेतली. या झडतीत कोणतेही आक्षेपार्ह दस्तऐवज सापडले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तथापि रेड्डी यांच्या घरून एक संगणक जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. ३१ मे रोजी तेलंगण राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत तेदेपाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी नामनियुक्त आमदार एल्विस स्टीफन्सन यांना ५० लाख रुपयांची लाच देताना रेड्डी आणि अन्य दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)