ेस्वत:ला आवडेल त्या क्षेत्रात करीअर करा - जोड

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:08+5:302014-12-25T22:41:08+5:30

चौकट

Career in the area that you like it yourself - Junk | ेस्वत:ला आवडेल त्या क्षेत्रात करीअर करा - जोड

ेस्वत:ला आवडेल त्या क्षेत्रात करीअर करा - जोड

कट
फक्त परीक्षेसाठी अभ्यास करू नका
नॅशनल इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) चे प्रा. योगेश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की केवळ परीक्षेसाठी अभ्यास करू नका. विद्यार्थीदशेत अवगत केलेले ज्ञान जीवनाभर कामी येईल, असा अभ्यास करा. असे करिअर निवडा की ज्यातून आपल्याला आनंद मिळेल. शिबिराचा समारोप गणिताचे शिक्षक किरण गडकरी यांच्या भाषणाने झाला. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक झुलेलाल इन्स्टट्यिूटचे उपप्राचार्य देवाशिष भौमिक यांनी केले.

Web Title: Career in the area that you like it yourself - Junk