शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

उमेदवारांना जाहीर करावे लागणार कुटुंबीयांच्याही उत्पन्नाचे स्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:29 AM

निवडणुका लढविणा-या उमेदवाराने स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या उत्पन्नाचे स्रोत व मालमत्ता जाहीर करावी. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शी होण्यास मदत होईल, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे विविध राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे.

नवी दिल्ली : निवडणुका लढविणा-या उमेदवाराने स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या उत्पन्नाचे स्रोत व मालमत्ता जाहीर करावी. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शी होण्यास मदत होईल, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे विविध राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे.लखनौमधील लोकप्रहरी या संस्थेच्या जनहित याचिकेवर न्या. जे चेलामेश्वर व न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. उमेदवारांनी त्यांची केवळ मालमत्ता जाहीर करु नये, तर उत्पन्नाचे स्रोतही जाहीर करणे बंधनकारक करावे अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. या निकालाचे काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकप यांनी स्वागत केले आहे. विद्यमान कायद्यानुसार उमेदवाराने आपली स्वत:ची मालमत्ता व दायित्व तसेच पत्नी व त्याच्यावर अवलंबून असलेल्या तीन व्यक्तींच्या नावावर असलेल्या गोष्टी यांची माहिती उमेदवारी अर्ज दाखल करताना फॉर्म २६मध्ये भरणे आवश्यक आहे. मात्र या उत्पन्नाचा स्रोत सांगण्याचे बंधन मात्र नाही. माकपचे नेते मोहम्मद सलीम म्हणाले की,या निकालाला आमचा पाठिंबाआहे. आयोगाने आजवर पैशाचा स्रोताकडे मात्र दुर्लक्ष झाले होते.आता तसा कायदा करणे आवश्यककाँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, न्यायालयाने चांगल्या हेतूनेच निकाल दिला असेल. पण उत्पन्नाचे स्रोत ही संकल्पना अजून पुरेशी स्पष्ट होण्याची गरज आहे. या स्रोतांचा शोध घेणे, हे त्याहून कठीण काम आहे. न्यायालयाच्या निकालानुसार कायदेमंडळाने हालचाल करायला हवी.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय