शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

संसद भवनावरील हल्ला परतवून लावणा:या शहिदांना श्रद्धांजली

By admin | Updated: December 14, 2014 01:25 IST

शहिदांना शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन, राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आदींनी श्रद्धांजली अर्पण केली़

नवी दिल्ली : संसदेवर 13 डिसेंबर 2क्क्1 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन, राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आदींनी श्रद्धांजली अर्पण केली़
संसद भवन परिसरात यानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथसिंह, लोकसभेचे उपाध्यक्ष एम़ थम्बीदुराई आणि अन्य पक्षांचे नेते व खासदार उपस्थित होत़े संसद हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संसद भवन परिसरात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होत़े
 तत्पूर्वी, पंतप्रधानांनी टि¦टरवरून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली़ 2क्क्1 मध्ये आजच्याच दिवशी लोकशाहीच्या मंदिराचे रक्षण करताना आपल्या प्राणांचे बलिदान देणा:या हुतात्म्यांना माङो नमऩ त्यांचे बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही, असे मोदींनी आपल्या टि¦टमध्ये म्हटले आह़े
 संसद परिसरात 13 डिसेंबर 2क्क्1 रोजी पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला होता़ या पाचही दहशतवाद्यांना यमसदनी धाडताना, सहा जवानांसह नऊ जण मृत्युमुखी पडले होत़े यावेळी जखमी झालेल्या एका पत्रकाराचा नंतर मृत्यू             झाला होता़ एक वर्षानंतर याप्रकरणी अफजल गुरूसह चार आरोपींना    अटक करण्यात आली होती़       यापैकी अफजल गुरूला गेल्यावर्षी फाशी देण्यात आली होती़ 
(लोकमत न्यूज नेटवर्क)