शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात....

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
कळमेश्वर : स्थानिक पंचायत समितीच्यावतीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. येथील इंदिरा गांधी कन्या विद्यालयात आयोजित प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रतिकृती सादर केल्या. विज्ञान प्रदर्शनातील प्राथमिक गटात जे.एस. डब्ल्यु इंग्लिश स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. गोंडखैरी येथील ब्राईट स्टार कॉन्व्हेंटला द्वितीय पुरस्कार मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती विभा निंबाळकर, उपसभापती नरेंद्र पालटकर, जिल्हा परिषद सदस्य अरुणा मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाचे बक्षीस वितरण आ. सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)
......
सिकलसेल नियंत्रण सप्ताह
वाडी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जि. प. आरोग्य विभागातर्फे सिकलसेल नियंत्रण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. स्थानिक विमलताई तिडके विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका साधना कोलवाडकर होत्या. यावेळी व्याहापेठ आरोग्य केंद्रातील स्वयंसेविका रेखा कांबळे व शिक्षक उपस्थित होते. सिकलसेल कसा जाणून घ्यावा, आजाराची लक्षणे, तपासणी व त्यावरील उपचार या संदर्भात स्वयंसेविका रेखा कांबळे यांनी माहिती दिली. मुला-मुलींचे लग्न करण्यापूर्वी त्यांची रक्त तपासणी कराव्यात याव्यात, असेही त्यांनी सुचविले. कार्यक्रमास सुधाकर धिरडे, अनिल धोटे, किशोर गरमळे, वंदना पाटील, संदीप लापकाळे, श्रावण ठवंगाळे, शीतल अवझे, अश्विनी फलके, मारोती कडू, सुरेश फलके, सुरेखा घागरे आदींनी सहकार्य केले. संचालन माया रामटेके यांनी केले. (प्रतिनिधी)