शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

मथुरा जवाहर बागच्या आत उभारला होता बॉम्ब कारखाना

By admin | Updated: June 6, 2016 09:43 IST

मथुरेतील जवाहरबाग एकवेळ फळबागांसाठी ओळखले जात होते. पण स्वाधीन भारत सुभाष सेनेने अतिक्रमण केल्यानंतर इथे दारुगोळयाचे भांडार आणि बॉम्ब बनवण्याचा कारखाना उभा केला.

ऑनलाइन लोकमत 

मथुरा, दि. ६ -  मथुरेतील जवाहरबाग एकवेळ फळबागांसाठी ओळखले जात होते. पण स्वाधीन भारत सुभाष सेनेने अतिक्रमण केल्यानंतर इथे दारुगोळयाचे भांडार आणि बॉम्ब बनवण्याचा कारखाना उभा केला. २५ पेक्षा जास्त बळी गेलेल्या जवाहरबागमधील हिंसाचारानंतर तब्बल ७२ तासांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आत सोडण्यात आले. 
 
पार्कच्या आतमध्ये जळालेल्या गाडया, घरे, विखरुन पडलेले सामान असे चित्र होते. जवाहर बागच्या एका भागामध्ये शस्त्रास्त्र, दारुगोळयाचे भांडार आणि बॉम्ब बनवण्याचा विभाग होता. स्वाधीन भारत सुभाष सेनेच्या राम वृक्ष यादवने २६० एकरच्या या परिसराला स्वत:चे साम्राज्य उभे केले होते. 
 
रामवृक्षने  जवाहरबागमध्ये त्याचे स्वत:चे वेगळे जग उभे केले होते. पार्कामध्ये सुभाष सेनेने दारुगोळयाचे भांडार उभारले होते. पोलिसांनी पार्कातून पाच किलो सल्फर, एक किलो पोटॅशियम आणि २.५ किलो गन पावडर जप्त केली. 
 
पार्काच्या आत दुकाने होती. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था होती. मागच्या काही महिन्यांपासून सुभाष सेनेच्या सदस्यांनी आसपासच्या परिसरात स्वस्त दरात भाजीविक्री सुरु केली होती अशी माहिती स्थानिकांनी दिली.