शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता टिकविण्याचे भाजपापुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 06:06 IST

झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागांसाठी ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या काळात पाच टप्प्यांत निवडणूक होत आहे.

नवी दिल्ली/रांची : झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागांसाठी ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या काळात पाच टप्प्यांत निवडणूक होत आहे. झारखंडमधील सत्ता टिकविणे हे भाजपपुढे मोठे आव्हान आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये भाजपचे १६ राज्यांत मुख्यमंत्री होते. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. सध्या देशात १२ राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री आहेत. चार राज्यांत भाजपला नुकसान झालेले आहे. महाराष्ट्रात सहयोगी पक्षासोबत निर्माण झालेला पेच पाहता झारखंडमधील निवडणूक अधिक आव्हानात्मक आहे.भाजपने आपल्या मित्र पक्षांसोबत आॅल झारखंड स्टुडंट युनियनसोबत (एजेएसयू) जागा वाटप आतापर्यंत पूर्ण केलेले नाही. मित्रपक्ष लोजपा आघाडी करण्यास इच्छुक होता. मात्र, आता या पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. विरोधी पक्ष आघाडीने झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजदने जागा वाटप निश्चित केले आहे.>भाजपचे प्रभारी ओम माथूर रांचीमध्येविधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यासाठी भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथूर हे शुक्रवारी रांचीमध्ये दाखल झाले आहेत. भाजप आणि आॅल झारखंड स्टुडंट युनियन यांच्यातील बिघडत्या संंबंधाच्या पार्श्वभूमीवर आज काही ठोस निर्णय होऊ शकतो. भाजपची अखेरची यादीही जाहीर केली जाऊ शकते. माथूर यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही आॅल झारखंड स्टुडंट युनियनच्या भूमिकेची प्रतीक्षा करीत आहोत. भाजपने आतापर्यंत ८१ पैकी ६८ जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. हुसैनाबादहून भाजपपुरस्कृत उमेदवार विनोद सिंह यांच्यासह ६९ जागांवर उमेदवार जाहीर झाले आहेत. १२ जागांवरील उमेदवारांची घोषणा बाकी आहे.