शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

नड्डांकडे लवकरच भाजपचे नेतृत्व?; अमित शहा दिल्ली निवडणुकीआधी मुक्त होण्यास उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 4:04 AM

नड्डा यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व येत्या दहा दिवसांत गेले की, त्यांच्यासमोर दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांचे सरकार घालवण्याचे मोठेच कठीण काम उभे असेल

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सध्याचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे लवकरच जाण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचे विशेष अधिवेशन एक तर येत्या दहा दिवसांत किंवा दिल्ली विधानसभा निवडणूक संपताच घेतले जाऊ शकते. परंतु, पक्षाचे विद्यमान अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारच्या कामकाजावर मला सगळे लक्ष केंद्रीय करायला आवडेल, असे पक्ष नेत्यांना पटवून दिले आहे. आता ‘खाड मास’ हा अशुभ काळ (एक महिना) मंगळवारी मकर संक्रातीच्या दिवशी संपताच प्रक्रियेला वेग येईल.

नड्डा यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व येत्या दहा दिवसांत गेले की, त्यांच्यासमोर दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांचे सरकार घालवण्याचे मोठेच कठीण काम उभे असेल. काँग्रेस पक्ष पुन्हा जिवंत झाल्यास तोच एकटा ‘आप’ला दुबळा करू शकतो याच आशेवर भाजप विसंबून आहे. या परिस्थितीत वेळ फारच कमी आहे. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे पक्षातील जुन्या नेत्यांना आपलेसे करण्याची व दिल्लीत पक्ष नेत्यांत असलेली गटबाजी दूर करण्याची क्षमता नड्डा यांच्यात आहे.अंतिम निर्णय दोन दिवसांतनड्डा यांच्याकडे गेल्या वर्षी जून महिन्यात कार्यकारी अध्यक्षपद दिले गेले व अमित शहा हे या ना त्या कारणामुळे अध्यक्षपदावर कायम राहिले. आता अंतिम निर्णय येत्या दोन दिवसांत होणार आहे.

टॅग्स :BJPभाजपा