शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

अक्षय कुमारचे 2 चित्रपट नमो टीव्हीवर? भाजपानं निवडणूक आयोगाकडे मागितली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 8:39 AM

अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतल्यानंतर भाजपानं निवडणूक आयोगाकडे नमो टीव्हीवर अक्षय कुमारचे दोन चित्रपट दाखवण्याची परवानगी मागितली आहे.

नवी दिल्लीः अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतल्यानंतर भाजपानं निवडणूक आयोगाकडे नमो टीव्हीवर अक्षय कुमारचे दोन चित्रपट दाखवण्याची परवानगी मागितली आहे. भाजपानं अक्षय कुमारचा चित्रपट पॅडमॅन आणि टॉयलेट एक प्रेम कथा नमो टीव्हीवर प्रसारित करण्याची परवानगी मागितली आहे. दिल्ली निवडणूक आयोगानं मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून माहिती मागवली आहे की, सेन्सॉर बोर्डाद्वारे प्रमाणित केलेले चित्रपट दाखवता येतील.दिल्लीतल्या निवडणूक आयोगानं सांगितलं की, आम्ही मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून माहिती मागवली आहे. दोन्ही चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळालेलं आहे. अशातच निवडणूक आयोग काय भूमिका घेतो हे पाहावं लागणार आहे.

भाजपानं आतापर्यंत निवडणूक आयोगाला 308 अर्ज पाठवले आहेत. काँग्रेसनं 120 अर्ज आणि आपनं 23 अर्ज केले आहेत. भाजपानं आपल्या घोषणापत्रात महिलांच्या स्वास्थ्य सुविधांवर विशेष जोर देण्याचंही आश्वासन दिलं आहे. महिला आणि मुलींना स्वस्तात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पॅडमॅन या चित्रपटाची कथा तामिळनाडूतील एक सामाजिक कार्यकर्ता अरुणाचलम मुरुगनाथमच्या जवळपास फिरते. पॅडमॅन आणि टॉयलेट एक प्रेम कथा नमो हे चित्रपट स्वच्छ भारत अभियानावर आधारित आहेत. 

टॅग्स :Akshay Kumarअक्षय कुमारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPadmanपॅडमॅनNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा