शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

600 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी कर्नाटकमधील भाजपा नेते जनार्दन रेड्डी यांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 4:09 PM

सुमारे 600 कोटी रुपयांच्या पॉन्जी इन्वेस्टमेंट घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेते आणि माजी राज्यमंत्री जनार्दन रेड्डी यांना सेंट्रल क्राइम ब्रँचने अटक केली आहे.

बंगळुरू -  सुमारे 600 कोटी रुपयांच्या पॉन्जी इन्वेस्टमेंट घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेते आणि माजी राज्यमंत्री जनार्दन रेड्डी यांना सेंट्रल क्राइम ब्रँचने अटक केली आहे. जनार्दन रेड्डी यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि या प्रकरणातील मुख्य आरोपीला पैशांची अवैध पद्धतीने देवाण घेवाण करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. रेड्डी यांच्याबरोबरच त्यांचा सहकारी महफूझ अली खान यालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने  जनार्दन रेड्डी यांना 24 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.जनार्दन रेड्डी हे शनिवारी एजन्सीसमोर हजर झाले होते. दरम्यान, क्राइम ब्रँचचे सीपी आलोक कुमार यांनी सांगितले की सबळ पुराव्यांच्या आधारावर रेड्डी यांना अटक करण्यात आली आहे. आता रेड्डी यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येईल. तसेच जप्त करण्यात आलेले पैसे गुंतवणुकदारांना दिले जातील. 

 रेड्डी आणि खान यांनी अँबिडेट मार्केटिंगकडून 18 कोटी रुपये किमतीचे सुमरा 57 किलो सोने घेतले होते. हे सोने प्रवर्तन निर्देशालयाच्या अधिकाऱ्यांपासून अँबिडेंटचे प्रमोटर सय्यद अहमद फरीद यांना चौकशीत ढिलाई मिळवून देण्यासाठी घेण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणात क्राइम ब्रँचने रेड्डी आणि खान यांना रविवारी चौकशीसाठी नोटीस पाठवले होते.  

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारKarnatakकर्नाटकBJPभाजपा