शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात भाजपा नेते, कार्यकर्ते टार्गेट

By admin | Updated: June 17, 2014 00:11 IST

उत्तर प्रदेशमध्ये मागील दहा दिवसांत भाजपाच्या पाच नेत्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. भाजपा नेते राकेशकुमार रस्तोगी यांचा मृतदेह रविवारी बरेली जिल्ह्यात आढळला

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये मागील दहा दिवसांत भाजपाच्या पाच नेत्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. भाजपा नेते राकेशकुमार रस्तोगी यांचा मृतदेह रविवारी बरेली जिल्ह्यात आढळला. त्यांची हत्या झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.गेल्या दहा दिवसांत भाजपाच्या दोन नेत्यांची हत्या झाली आणि भाजपाच्या नवनिर्वाचित खासदार साध्वी निरंजन ज्योती प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या. याशिवाय एका वरिष्ठ भाजपा नेत्याच्या आईवर गोळी झाडण्यात आली. दरम्यान भाजपा नेते ओम वीरसिंग यांच्या हत्येच्या संदर्भात पोलिसांनी मुजफ्फरनगर येथे आणखी दोन संशयितांना सोमवारी अटक केली. वीरसिंग यांच्या हत्येच्या वेळी मारेकऱ्यांनी त्यांची रिव्हाल्व्हर हिसकावून नेली होती. ती जप्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याआधी पोलिसांनी मोनू नावाच्या आरोपीला अटक केली होती. आणखी दोन आरोपी गुरबीर व राहुल यांचा पोलीस शोध घेत आहेत.४७ वर्षीय वीरसिंग हे निवृत्त सैनिक असल्याने त्यांना ‘फौजी’ म्हणून ओळखले जात होते. ते १० जूनला सकाळी फिरायला गेले असताना त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)