शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा पंजाबमध्ये देणार ‘तूप-साखर’

By admin | Updated: January 23, 2017 01:03 IST

पंजाबमधील गरीब नागरिकांना भाजप आता ‘तूप-साखर’ देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे रविवारी जाहीरनामा

जालंधर : पंजाबमधील गरीब नागरिकांना भाजप आता ‘तूप-साखर’ देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे रविवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यानुसार गरिबांना दर महिन्याला स्वस्तात शुद्ध तूप आणि साखर देणार आहे. दहशतवादाची झळ बसलेल्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणाही भाजपने केली आहे. अरुण जेटली म्हणाले की, पायाभूत सुविधा आणि सामाजिक सुधारणावाद याला प्राधान्य देण्यात येणार आहे. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी सध्या आटा-डाळ योजना चालविण्यात येत आहे. आता निळ्या कार्डधारकांना दर महिन्याला २५ रुपये किलोने दोन किलो शुद्ध तूप आणि १० रुपये किलो दराने पाच किलो साखर देण्यात येणार आहे. पंजाबी भाषेतील या १६ पानी जाहीरनाम्यात प्रत्येक गरीब कुटुंबाला घर, तर दलित आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांना भूखंड देण्याचा शब्द देण्यात आला आहे. प्रत्येक घरातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय शेतकरी उत्पन्न आयोगाची स्थापना करण्यात येणार असून, छोटे शेतकरी आणि छोटे उद्योगपती यांना अचानक मृत्यू आल्यास त्या कुटुुंबाला दहा लाख रुपयांची मदत देण्यात येईल. मुलींना पीएच.डी.पर्यंत मोफत शिक्षण, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, सेवानिवृत्तीची मर्यादा ६० वर्षे करणार, पत्रकारांना घरे आदी आश्वासने यात देण्यात आली आहेत. (वृत्तसंस्था)