शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय प्रमुखांची नियुक्ती विधेयक; विरोधक आक्रमक

By admin | Updated: November 26, 2014 02:47 IST

सीबीआयप्रमुखाची नियुक्ती अवैध मानली जाणार नाही, अशी सुधारणा सुचविणा:या दुरुस्ती विधेयकावरून विरोधकांनी मंगळवारी लोकसभेत जोरदार गोंधळ घातला़

नवी दिल्ली :  सीबीआयप्रमुखाची निवड करणा:या समितीच्या तीन सदस्यांपैकी केवळ एक गैरहजर आहे म्हणून सीबीआयप्रमुखाची नियुक्ती अवैध मानली जाणार नाही, अशी सुधारणा सुचविणा:या दुरुस्ती विधेयकावरून विरोधकांनी मंगळवारी लोकसभेत जोरदार गोंधळ घातला़ विरोधकांचा गोंधळ आणि काँग्रेससह काही विरोधी पक्षांचा सभात्याग यातच या विधेयकावर चर्चा केली गेली़ यावेळी हे दुरुस्ती विधेयक आणण्यामागे कुठलाही छुपा इरादा नसल्याचे सरकारने स्पष्ट केल़े
 कार्मिक व प्रशिक्षण राज्यमंत्री जितेन्द्र सिंह यांनी ‘दिल्ली विशेष पोलीस स्थापना दुरुस्ती विधेयक 2क्14’ लोकसभेत सादर केल़े तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने केवळ हे दुरुस्ती विधेयक आणले गेले आहे, असे सांगत सिंह यांनी यानिमित्ताने काँग्रेसला लक्ष्य केल़े 
(लोकमत न्यूज नेटवर्क)