शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये भाजपा पराभूत झाल्यास पाकमध्ये फटाके फुटतील - अमित शहा

By admin | Updated: October 30, 2015 09:39 IST

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास पाकिस्तानमध्ये दिवाळी साजरी होईल, फटाके फुटतील असे विधान भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले.

ऑनलाइन लोकमत
मोतीहारी, दि. ३० -  बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यास पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील असे विधान भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार निवडणुकीतील तीन टप्पे पार पडले असून येत्या आठवड्यात उर्वरित दोन टप्प्यातील मतदान होऊन ८ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. निवडणुकीतील विजयासाठी महाआघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली असून भाजपानेही ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनवली आहे.
निवडणुकीच्या पुढील दोन टप्प्यात  ज्या ५७ मतदारसंघात मतदान होणार आहे, तेथे मुस्लिम नागरिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याच पार्श्वभूमीवर बेतिया येथे झालेल्या सभेत अमित शहांनी हे वक्तव्य केल्याचा कयास व्यक्त होत आहे. ' बिहारमध्ये भाजपचा पराभव झाल्यास तुरुंगात बंद असलेला शाहाबुद्दीन आनंदी होईल आणि पाकिस्तानात फटाके फुटतील, दिवाळी साजरी होईल. पाकमध्ये फटाके फुटावेत असे तुम्हाला वाटते का? असा सवाल अमित शहा यांनी विचारला. 
अमित शहांनी उल्लेख केलेला मोहम्मद शहबुद्दीन हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नेता असून लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचा माजी खासदर होता.