शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सहा केंद्रीय मंत्र्यांसह बडे नेते सापडले कोरोनाच्या विळख्यात; महाराष्ट्रातील नेत्यांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 09:28 IST

५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांनी वेग घेतला असतानाच देशातील महत्त्वाच्या जवळपास ४० नेत्यांना कोरोनाने ग्रासले आहे.

विकास झाडेनवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने देशभर हाहाकार उडाला आहे. ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांनी वेग घेतला असतानाच देशातील महत्त्वाच्या जवळपास ४० नेत्यांना कोरोनाने ग्रासले आहे. गेल्या १० दिवसांमध्ये देशातील ४० मोठे नेते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये ३ राज्यांचे मुख्यमंत्री, दोन राज्यांचे तीन उपमुख्यमंत्री आणि सहा केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.

  • अरविंद केजरीवाल (दिल्ली), 
  • नितीश कुमार (बिहार), 
  • बसवराज बोम्मई (कर्नाटक), 
  • रेणू देवी (उपमुख्यमंत्री, बिहार), 
  • तारकिशोर प्रसाद (उपमुख्यमंत्री, बिहार), 
  • मनोहर आजगावकर (उपमुख्यमंत्री, गोवा) 
  • दुष्यंत चौटाला (उपमुख्यमंत्री, हरियाणा)

केंद्रीय मंत्री संक्रमणात 

  • नितीन गडकरी (केंद्रीय रस्ते परिवहन, महामार्ग), 
  • राजनाथ सिंह (संरक्षण), 
  • ज्योतिरादित्य शिंदे (विमान वाहतूक),
  • अजय भट्ट (संरक्षण राज्यमंत्री), 
  • महेंद्र नाथ पाण्डेय (अवजड उद्योग),
  • भारती पवार (आरोग्य राज्य मंत्री),
  • अश्विनी चौबे (सार्वजनिक वितरण राज्य मंत्री).

महाराष्ट्रातील मंत्री आणि खासदार   

सुप्रिया सुळे एनसीपी, अरविंद सांवत, शिवसेना, राजन विचारे, शिवसेना, एकनाथ शिंदे, नगर विकासमंत्री, बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री, वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री, यशोमती ठाकुर, महिला बाल कल्याणमंत्री.

बिहारचे मंत्री आणि नेतेराजीव रंजन उर्फ लल्लन सिंह, राष्ट्रीय अध्यक्ष, जेडीयू, जीतनराम मांझी, पूर्व मुख्यमंत्री, अशोक चौधरी, कॅबिनेट मंत्री,  सुनील कुमार, कॅबिनेट मंत्री.

पश्चिम बंगालचे नेतेडेरेक ओ ब्रायन, टीएमसी नेता, बाबुल सुप्रियो, पूर्व केंद्रीय मंत्री व टीएमसी नेते,  कुणाल घोष, टीएमसी प्रवक्ता.

संक्रमित मंत्री : गोविंद सिंह राजपूत (परिवहन, मध्य प्रदेश),   टी. एस. देव सिंह, (आरोग्य, छत्तीसगड), राणा गुरजित सिंह (पंजाब). समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitin Gadkariनितीन गडकरीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल