कणबस शाळेला उत्कृष्ट पुरस्कार

By Admin | Updated: April 4, 2015 01:54 IST2015-04-04T01:54:57+5:302015-04-04T01:54:57+5:30

सोलापूर :

Best prize for the Kanubas school | कणबस शाळेला उत्कृष्ट पुरस्कार

कणबस शाळेला उत्कृष्ट पुरस्कार

लापूर :
दक्षिण सोलापूर पंचायत समितीतर्फे शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत देण्यात येणारा उत्कृष्ट शाळा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दक्षिण सोलापूर तालुक्यातील कणबस (गं) येथील जि. प. शाळेला मिळाला.
यावेळी माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, जि. प. सदस्य सुरेश हसापुरे, गटविकास अधिकारी गहिनीनाथ चव्हाण, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर सगरे, सरपंच सिद्धाराम थोरात, मुख्याध्यापक हणमंत व्हसाळे, बनसिद्ध नायकोडे, शिवाजी फुलारी, दत्तात्रय बिराजदार, अंबादास वाघमारे, काशिनाथ पवार, नागनाथ गवंडी, अभिजित सुर्डीकर, इंदुमती माणिकशे?ी, अर्चना फुलारी, भारती सोनवणे उपस्थित होते.
फोटो ओळी:::::::::::::
कणबस(गं) येथील जि. प. शाळेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देताना गुरूसिद्ध म्हेत्रे. यावेळी सुरेश हसापुरे, गहिनीनाथ चव्हाण, सिद्धेश्वर सगरे,सिद्धाराम थोरात, मुख्याध्यापक हणमंत व्हसाळे आदी.

Web Title: Best prize for the Kanubas school