शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ गर्जना यात्रेला सुरुवात

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

फोटो - रॅपमध्ये

फोटो - रॅपमध्ये
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी, जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी, विदर्भाच्या आंदोलनात लोकांना सहभागी करून घेण्यासाठी विदर्भ गर्जना यात्रेला नागपुरातून सुुरुवात झाली आहे. व्हेरायटी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून, गर्जना यात्रेचे सिंधखेडराजाच्या दिशेने मार्गक्रमण झाले आहे. यात्रेला ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे, सर्वोदयी नेते डॉ. मधुकर मिसळ, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार यांनी हिरवी झेंडी दाखविली.
यात्रेसाठी विदर्भ रथ तयार करण्यात आला असून, ५० कार्यकर्ते नागपुरातून रवाना झाले आहेत. १७ दिवसांच्या या यात्रेत २१०० किलोमीटरचा प्रवास आहे. यात्रेदरम्यान १०० सभेच्या माध्यमातून विदर्भ आंदोलनासाठी जनजागृती करणार आहे. ३ मार्चला गडचिरोली येथे यात्रेचा समारोप होणार आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी वेगळे विदर्भ राज्य करण्याचे वचन दिले होते. मात्र सत्तेवर आल्यावर भाजपाने आपल्या वचनाकडे पाठ फिरविली. यात्रेच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी करून, सर्वसामान्यांना आंदोलनात सहभागी करून, सरकारविरुद्ध भव्य आंदोलन पुकारण्यात येणार आहे. यात्रेच्या शुभारंभाला राम नेवले, राजकुमार तिरपुडे, श्रीनिवास खांदेवाले, धनंजय धार्मिक, अरुण केदार, शैला देशपांडे, श्याम देऊळकर उपस्थित होते.