शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

बियास : आणखी दोन मृतदेह सापडले

By admin | Updated: June 13, 2014 03:45 IST

येथील बियास नदीच्या अचानक वाढलेल्या वेगवान प्रवाहात वाहून गेलेल्या अभियांत्रिकी मुलांपैकी अजून दोन मुलांचे मृतदेह शोधकर्त्यांना सापडले आहेत

मंडी : येथील बियास नदीच्या अचानक वाढलेल्या वेगवान प्रवाहात वाहून गेलेल्या अभियांत्रिकी मुलांपैकी अजून दोन मुलांचे मृतदेह शोधकर्त्यांना सापडले आहेत. हे मृतदेह दगडांमध्ये अडकून पडल्याने ते बाहेर काढताना या शोधकर्त्यांना बराच खटाटोप करावा लागला. या मुलांचा शोध घेण्याचा हा चौथा दिवस असून अद्याप १७ मुलांचा शोध घेणे बाकी आहे. या विद्यार्थ्यांची ओळख टी. उमेंद्र आणि गोमुर अरविंदकुमार अशी पटली आहे. या दुर्घटनेत सापडलेल्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत सात जणांचे मृतदेह काढण्यात यश आले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दलाच्या नेतृत्वात विविध संघटनांचे सुमारे ५५० हून अधिक शोधकर्ता या कामात गुंतले असून डोंगरावरील बर्फ वितळू लागल्यानेही नदीच्या जलप्रवाहाच्या पातळीत वाढ झाली आहे. (वृत्तसंस्था)