शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी जोड

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

....चौकट...........

....चौकट...........
मागण्या काय?
बावनथडी प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, नोकरीत सामावून घेणे शक्य नसल्यास प्रकल्पग्रस्त कुटुंबाला ५० लाख रुपये देण्यात यावे, प्रकल्पग्रस्त प्रत्येक कुटुंबाला पाच एकर शेती देण्यात यावी, पुनर्वसनात बऱ्याच कुटुंबाना प्लॉट मिळालेले नाही; ते देण्यात यावे, प्रत्येक कुटुंबाला बीपीएलचे रेशनकार्ड देण्यात यावे, पिंडकेपार येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व विद्युत पुरवठा करण्यात यावा, घरांसाठी अनुदान द्यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.
..........चौकट........
ही तर प्रकल्पग्रस्तांची थट्टाच
बावनथडी प्रकल्पात ज्यांची शेती गेली, त्यांची जणू शासनाने थट्टाच केली. शेतजमिनीचा तेव्हाच्या बाजारभावानुसार मोबदला देण्यात आला. तो अल्प नव्हे तर अत्यल्प आहे. मुरझोड येथील शेतकरी अरुण पंचमराव यांची १० एकर शेती प्रकल्पात गेली. या शेतीचा मोबदला त्यांना केवळ १४९९ रुपये देण्यात आला. त्याच्यासोबतच इतरही शेतकऱ्यांना ७०० ते ३००० रुपयांपर्यंत मोबदला दिला. ही थट्टा नाही तर काय?
..........
फोटोओळ : बावनथडी प्रकल्पात शेती, घर गेलेल्या या प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.