शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तब्बल 4 महिने आईच्या मृतदेहाजवळ बसून होती मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 12:47 IST

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 4 महिने मुलगी आईच्या मृतदेहाजवळ बसून असल्याची घटना घडली आहे.

बाराबंकी - उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 4 महिने मुलगी आईच्या मृतदेहाजवळ बसून असल्याची घटना घडली आहे. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा भयंकर प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांनी मुलगी आणि आई खूप दिवस दिसत नसल्याची पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला.

घराचा दरवाजा हा गेल्या कित्येक दिवसांपासून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर मुलगी आईच्या मृतदेहाशेजारी बसून असल्याचं दिसलं. मात्र खूप महिने झाल्याने मृतदेहाचं सांगाड्यात रुपांतर झालं होतं. पोलीस आल्यावरही मुलगी जागची उठायला तयार नव्हती. पोलिसांनी हा सांगाडा ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुलीची मानसिक अवस्था ठिक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रसूलपूर भागातून पोलिसांना एक फोन आला. त्यावेळी व्हि. के. टंडन यांच्या घराला आतून कुलूप लावण्यात आलं आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे घर बंद असल्याची माहिती मिळाली. काही वर्षांपूर्वी व्हि. के. टंडन यांच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलगी दोघंच घरात राहात होते. अनेक दिवसांपासून या दोघी दिसत नसल्याने आजूबाजूच्या लोकांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. 

पोलिसांना घरामध्ये व्हि. के. टंडन यांच्या पत्नी माधुरी टंडन यांचा मृतदेह सापडला. तर त्यांची मुलगी रूची मृतदेहाजवळ बसून असलेली दिसली. मृतदेहावर ब्लँकेट आणि चादर घातली होती. या घराला बाहेरून कुलूप होतं. त्यामुळे कुलूप तोडून पोलिसांना घरात जावं लागल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : देशात पहिल्यांदाच कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचं शवविच्छेदन, महत्त्वाची माहिती येणार समोर

बापरे! ...अन् उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीने घेतला दुकानदाराचा चावा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

"राहुल आणि सोनिया गांधी यांनी चीनकडून पैसे घेतले", भाजपा अध्यक्षांचा हल्लाबोल

Bihar Flood : नि:शब्द! बिहारला पुराचा तडाखा, मन हेलावून टाकणारा फोटो व्हायरल

"काँग्रेसच्या 100 नाराज नेत्यांनी सोनियांना पाठवलेलं पत्र, केली होती 'ही' मागणी"

...म्हणून रोहित पवारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

Video - कडक सॅल्यूट! 16 तास पाण्यात अडकलेल्या तरुणाची वायुदलाने अशी केली सुखरुप सुटका

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू