शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या घटनांचे उदात्तीकरण करणा-या मीडियाला बॅन करा - भाजपा नेत्याची मुक्ताफळे

By admin | Updated: November 19, 2015 13:26 IST

बलात्कारांच्या गुन्ह्यांचे वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेल्समधून ज्याप्रकारे वर्णन, उदात्तीकरण केले जाते, त्यासाठी मीडियावर बंदी आणली पाहिजे असे वक्तव्य भाजपा नेता ईश्वरअप्पा यांनी केले.

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. १९ -  बलात्कारांच्या गुन्ह्यांचे  वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेल्समधून ज्याप्रकारे वर्णन, उदात्तीकरण केले जाते, त्यासाठी मीडियावर बंदी आणली पाहिजे, अशी मुक्ताफळे भाजपाच्या कर्नाटकातल्या विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते के. एस. ईश्वरप्पा यांनी केले आहे. सतत वादग्रस्त वक्तव्ये करणा-या इश्वराप्पांच्या या विधानामुळे नवा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत. 
कर्नाटकमधील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोलताना इश्वरअप्पा यांनी मीडियावरच टीकास्त्र सोडले. ' बलात्काराच्या घटनांचे वृत्तपत्रातील वृत्त मला वाचवतही नाही. टीव्ही चॅनेल्सचीही तीच स्थिती आहे. मीडिया ज्याप्रमाणे या गुन्ह्यांचे चित्रण करते, ते पाहून त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे' असे इश्वरअप्पा यांनी म्हटले. 
यापूर्वीही इश्वरअप्पा यांनी बलात्काराच्या मुद्यावरून असंवेदनशील वक्तव्य केले होते. कर्नाटकात घडलेल्या लहान मुलींवरील बलात्काराच्या घटनांनंतर काँग्रेसवर टीका करणा-या इश्वरअप्पा यांना एका महिला पत्रकाराने विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय करत आहात, असा सवाल विचारला असता, आत्ता तुमचं कुणी अपहरण केलं, नी तुमच्यावर बलात्कार केला तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काय करू शकतो ? असे असंवेदनशील वक्तव्य केलं. विरोधी पक्ष म्हणून आम्ही काय करायला हवं हेदेखील इश्वरप्पांनी विचारलं आणि आम्हाला जे काही करणं शक्य आहे ते करत आहोत असंही ते म्हणाले