शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

मोकळ्या जागी कचरा जाळण्यास बंदी

By admin | Updated: December 24, 2016 01:35 IST

सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्यावर बंदी घालणाऱ्या राष्ट्रीय हरित लवादाने आता देशभरात रस्त्यावर आणि मोकळ्या जागी

नवी दिल्ली : सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्यावर बंदी घालणाऱ्या राष्ट्रीय हरित लवादाने आता देशभरात रस्त्यावर आणि मोकळ्या जागी कचरा जाळण्यावर निर्बंध आणले आहेत. यासंबंधीचा आदेश गुरुवारी जारी करण्यात आला. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना २५ हजार रुपयांचा दंड द्यावा लागेल. लवादाचे अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आदेश दिला. अलमित्रा पटेल यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला.सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना घनकचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोर व सक्तीने पालन करण्याचा निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. त्यासाठी पर्यावरण मंत्रालयचाही मदत मागण्यात आली आहे. लवादाने पर्यावरण मंत्रालय व राज्य सरकारांना पीव्हीसी आणि क्लोरिनेटेड प्लॅस्टिकवर सहा महिन्यांमध्ये बंदी घालण्याचाही आदेश दिला आहे. या प्लॅस्टिकचा वापर पीव्हीसी पाइप आणि प्लास्टिकच्या बाटल्या तयार करण्यासाठी उपयोग होतो. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सर्व राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना चार आठवड्यांत कृती आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यात राज्यातील घनकचरा निर्मूलनासाठीचा आराखडा द्यावा लागेल, असे लवादाने स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)