शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

Bakra Eid 2018: देशभरात बकरी ईदचा उत्साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 8:48 AM

Bakra Eid 2018 देशभरात मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई : देशभरात मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. 'ईद उल जुहा' च्या शुभेच्छा. आजच्या दिवशी आपल्या समाजातील सहानुभूती आणि बंधुभावाची भावना वाढू शकेल, असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.  

मुस्लिम समाजात बकरी ईदला विशेष महत्व आहे. या सणाला 'ईद उल अजहा' किंवा 'ईद उल जुहा' असेही म्हटले जाते.  मुस्लमांच्या कालगणेनुसार अरबी महिन्याच्या दहाव्या दिवशी 'बकरी ईद' साजरी केली जाते. याच महिन्यात मुस्लिम लोक हज यात्रेसाठी प्रयाण करतात. 

मुस्लिम प्रथांनुसार ईदच्या दिवशी कोणत्याही चतुष्पाद प्राण्याचा बळी देण्यात येतो. त्यानुसार भारतात मुस्लिम बांधवांकडून बक-याची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे भारतात या सणासाठी बकरी ईद हे नाव प्रचलित झाले आहे. दरम्यान, बकरी ईदच्या पाश्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Bakri Eidबकरी ईदNarendra Modiनरेंद्र मोदी