शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आसाम हिंसाचार जोड :

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

राष्ट्रपतींकडून निंदा

राष्ट्रपतींकडून निंदा
नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आसामच्या सोनितपूर व कोकराझर जिल्ह्यात एनडीएफबी बंडखोरांनी घडवून आणलेल्या हिंसाचाराची निंदा केली आहे़ या हिंसाचाराबाबत ऐकून अत्यंत दु:ख झाले़ मी या हिंसाचाराची निंदा करतो़ अशा दहशतवाद आणि हिंसाचाराचे कृत्य घडविणाऱ्यांना तत्काळ शिक्षा व्हावी, असे राष्ट्रपतींनी आसामचे राज्यपाल पी़बी़ आचार्य यांना पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे़

बॉक्स
राजनाथ यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
गुवाहाटी : आसामातील हिंसाचारप्रभावित भागांचा दौरा करण्यासाठी निघालेले केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या हेलिकॉप्टरमध्ये गुरुवारी तांत्रिक बिघाड उद्भवला़ यानंतर तात्काळ हेलिकॉप्टर आपत्कालीन स्थितीत तेजपूर हवाईदलाच्या तळावर उतरविण्यात आले़
राजनाथसिंग हवाईदलाच्या तळावरून कोकराझरकडे हेलिकॉप्टरने रवाना झाले होते़ अर्ध्या वाटेत हेलिकॉप्टरमध्ये बिघाड उद्भवला़ यानंतर ते तात्काळ माघारी वळविण्यात आले़ यानंतर कोकराझर येथून नवे हेलिकॉप्टर मागविण्यात आले व राजनाथसिंग रवाना झाले़ यामुळे त्यांचा दौरा तासाभराने लांबला़