शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये भाजपला बसला जोराचा झटका! हिमंत बिस्वा सरमांच्या कॅबिनेटमधील मंत्री काँग्रेसमध्ये दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 09:25 IST

Assam Assembly Election 2026 Updates: आसाम विधानसभा निवडणूक २०२६ पूर्वी भाजपला धक्का. कॅबिनेट मंत्री नंदिता गोर्लोसा यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये केला प्रवेश. हाफलोंग मतदारसंघातून आता काँग्रेसच्या तिकिटावर लढणार. वाचा सविस्तर बातमी.

आसाम विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. हिमंत बिस्वा सरमा सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि हाफलोंगच्या विद्यमान आमदार नंदिता गोर्लोसा यांनी भाजपला सोडचिठी देत काँग्रेसचा हात धरला आहे. रविवारी रात्री उशिरा त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला.

नंदिता गोर्लोसा यांच्या या निर्णयामागे आगामी निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले जाणे हे मुख्य कारण असल्याचे समजते. भाजपने हाफलोंग मतदारसंघातून यावेळेस रूपाली लांगथासा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आपल्याच मतदारसंघातून डावलले गेल्यामुळे नाराज झालेल्या गोर्लोसा यांनी मंत्रिपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

आता काँग्रेसकडून शड्डू ठोकणारनंदिता गोर्लोसा यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसने त्यांना हाफलोंग मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी काँग्रेसने या जागेसाठी निर्मल लांगथासा यांचे नाव जाहीर केले होते, मात्र गोर्लोसा यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याच्या आगमनानंतर निर्मल लांगथासा यांनी स्वतःहून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे.

कोण आहेत नंदिता गोर्लोसा?त्या २०२१ मध्ये पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर हाफलोंगमधून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. आसाम सरकारमध्ये त्यांनी वीज, सहकार, खाण आणि खनिजे, तसेच क्रीडा आणि युवक कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून (कॉटन कॉलेज) प्राणिशास्त्र विषयात एम.एस्सी पूर्ण केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Assam BJP Suffers Setback: Minister Joins Congress Before Election.

Web Summary : Assam's BJP faces a jolt as Minister Nandita Gorlosa defects to Congress after being denied a ticket. Gorlosa, previously handling key portfolios, resigned and is likely to contest from Haflong on a Congress ticket. Internal party dynamics fueled the shift.
टॅग्स :Assembly Electionविधानसभा निवडणूक २०२६AssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेस