अशोक वाजपेयी डी. लिट. परत करणार (पान १ मेन लीड जोड)

By Admin | Updated: January 20, 2016 01:51 IST2016-01-20T01:51:37+5:302016-01-20T01:51:37+5:30

हैदराबादमधील असहिष्णुतेचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी डी. लिट. परत करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित हा दलित युवक लेखक बनण्याचे स्वप्न पाहत होता, त्याने आत्महत्या केली. या घटनेचा मला धक्का बसला आहे. विद्यापीठाने मानवतेविरोधात भूमिका घेतल्यामुळे डी. लिट. परत करणार आहे, असे ते म्हणाले. त्यांना हैदराबादच्या याच विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी ही पदवी सन्मानपूर्वक दिली होती. त्यांनी यापूर्वी साहित्य अकादमी पुरस्कारही केंद्र सरकारला परत केला होता.

Ashok Vajpayee D. Lit. To return (page 1 main lead pair) | अशोक वाजपेयी डी. लिट. परत करणार (पान १ मेन लीड जोड)

अशोक वाजपेयी डी. लिट. परत करणार (पान १ मेन लीड जोड)

दराबादमधील असहिष्णुतेचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी डी. लिट. परत करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित हा दलित युवक लेखक बनण्याचे स्वप्न पाहत होता, त्याने आत्महत्या केली. या घटनेचा मला धक्का बसला आहे. विद्यापीठाने मानवतेविरोधात भूमिका घेतल्यामुळे डी. लिट. परत करणार आहे, असे ते म्हणाले. त्यांना हैदराबादच्या याच विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी ही पदवी सन्मानपूर्वक दिली होती. त्यांनी यापूर्वी साहित्य अकादमी पुरस्कारही केंद्र सरकारला परत केला होता.

Web Title: Ashok Vajpayee D. Lit. To return (page 1 main lead pair)