शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:41 IST

Shashi Tharoor News: जोपर्यंत लोकांच्या मनात निवडणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील. तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत राहणार आहे. जेव्हा असे संशय दूर होती. तेव्हा निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा आणि विश्वसनीयता परत मिळेल.  या प्रश्नांची उत्तरं देण्यामध्येच निवडणूक आयोगाचं हित सामावलेलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्षांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या मोर्चादरम्यान, काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनीही निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काढलेल्या मोर्चामध्ये सहभागी झालेले शशी थरूर म्हणाले की, जोपर्यंत लोकांच्या मनात निवडणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील. तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत राहणार आहे. जेव्हा असे संशय दूर होती. तेव्हा निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा आणि विश्वसनीयता परत मिळेल.  या प्रश्नांची उत्तरं देण्यामध्येच निवडणूक आयोगाचं हित सामावलेलं आहे.

शशी थरूर पुढे म्हणाले की, माझ्यासाठी हा मुद्दा अगदी स्पष्ट आहे. राहुल गांधी यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्यांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे. ही निवडणूक आयोगाची देशाप्रति असलेली जबाबदारी आहे. सोबतच निवडणुकीच्या विश्वासार्हतेबाबत लोकांच्या मनात कुठलाही संशय राहू नये हे निवडणूक आयोगाचं उत्तरदायित्व आहे. तसेच ते देशासाठी महत्त्वपूर्ण आहे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी