शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनाच्या बाणांमध्ये होती अणुशक्ती! बंगालच्या राज्यपालांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 10:41 IST

विधाने व्हायरल झाल्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी रामायण आणि महाभारत काळातील घटनांचे उदाहरण देऊन केलेल्या दाव्यांमुळे नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  महाभारताच्या काळात अर्जुनाने वापरलेल्या बाणांमध्ये अणुशक्ती होती, असा दावा धनखड यांनी केला आहे. तसेच  रामायण काळात पुष्पक विमान अस्तित्वात होते, असेही त्यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमावेळी उपस्थितांना संबोधित करताना जगदीप धनखड म्हणाले की, ''20 व्या शतकात नव्हते, पण रामायण काळाता आपल्याकडे उडणाऱ्या वस्तू म्हणजेच पुष्पक विमान होते. महाभारताचा विचार केल्यास संजयने प्रत्यक्ष युद्धभूमीवर न जाता महाभारताचे संपूर्ण युद्ध धृतराष्ट्राला ऐकवले होते. संजयकडे टीव्ही नव्हता. पण दिव्यदृष्टीसारखी काही शक्ती होती. तसेच महाभारतावेळी अर्जुनाने वापरलेल्या धनुष्याच्या बाणांमध्ये अणुशक्ती होती,'' असा दावाही धनखड यांनी केला. 

दरम्यान, ही विधाने व्हायरल झाल्यानंतर जगदीप धनखड यांना सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येऊ लागले आहे. मात्र धनखड यांच्या विधानावरून वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी काही दिवसांपूर्वी धनखड यांनी आपले एक छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले होते. तसेच त्या छायाचित्रात दिसत असलेल्या टेबलावर लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणी संबंधीच्या कागदपत्रांवर सही केली होती, असे सांगत ते टेबल ऐतिहासिक असल्याचा दावा केला होता. दरम्यान, या पोस्टमुळे धनखड यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालIndiaभारतAdhyatmikआध्यात्मिक