शहरं
Join us  
Trending Stories
1
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
2
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
3
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
4
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
20
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेजेस खरेच ‘प्रायव्हेट’ असतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 01:47 IST

एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड म्हणजे काय?

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाने आणखी एक मुद्दा चव्हाट्यावर आणला आहे, तो म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेसच्या सुरक्षेचा. ते खरंच सुरक्षित असतात? वापरकर्त्याच्या संमतीविना कोणीच पाहू शकत नाही, अशी खात्री ही कंपनी देते, ते बरोबर आहे का? मग हे खासगी मेसेजेस तिसऱ्या व्यक्तीकडे कसे जातात?

एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड म्हणजे काय?
फेसबुक म्हणते, दोन व्यक्तींमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर झालेले संभाषण तिसºया व्यक्तीला पाहता येत नाही. अगदी व्हॉट्सअ‍ॅप कंपनीलाही नाही. त्यालाच एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड म्हणतात.
मग एनसीबीकडे व्हॉट्सअ‍ॅप चॅट आले कसे?
सर्वसाधारणपणे आपण व्हॉट्सअ‍ॅपचे बॅकअप घेत असतो. त्यासाठी कधी मोबाइलवरील मेमरीचा, गुगल ड्राइव्हचा किंवा आयक्लाउडचा वापर करत असतो. त्यामुळे जेव्हा आपण संवाद साधत असतो ते आॅटो बॅकअप फिचरमुळे सेव्ह होत जातात. आपण मोबाइल बदलला तर आधीचे मेसेजेस मिळवण्यासाठी आपल्याला हे बॅकअप फायद्याचे ठरते. हेच एनसीबीसाठी फायद्याचे ठरले.
तपास सुरू झाला तेव्हा एनसीबीने मोबाइलचे क्लोनिंग केले. त्यामुळे सगळा व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप तपास संस्थेच्या हाती आला. पुढे जे घडले ते सर्वांनाच माहीत आहे.
आपल्या मेसेजेसच्या सुरक्षेचे काय?
यासाठी एक सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवर दिली जाते. त्या फिचरला टू फॅक्टर आयडेंटिफेकशन असे म्हणतात. हा सहा डिजिटचा एक कोड असतो. त्यामुळे तिसºया व्यक्तीला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये फेरफार करण्यापासून रोखता येते. जर एखादी तपास संस्था किंवा हॅकर तुमच्या मोबाइलचे क्लोनिंग करणार असेल तर त्यांना व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट क्लोन करण्यासाठी या नंबरची गरज लागले. जो फक्त तुमच्याकडे असेल !

टॅग्स :businessव्यवसायWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप