शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पातील घोषणांवर काम सुरू

By admin | Updated: July 30, 2014 00:03 IST

अर्थसंकल्पीय प्रस्तावांवर वेगाने काम करून येत्या काही आठवडय़ात त्यांची अंमलबजावणी केली जाईल हे सुनिश्चित करण्याचा सरकारचा विचार आहे.

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणो फार मोठय़ा आणि ‘अच्छे दिन’ दाखविणा:या घोषणा करण्यात आल्या नसल्या तरी आता मात्र या सर्व अर्थसंकल्पीय प्रस्तावांवर वेगाने काम करून येत्या काही आठवडय़ात त्यांची अंमलबजावणी केली जाईल हे सुनिश्चित करण्याचा सरकारचा विचार आहे. येत्या 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील त्यावेळी बोलायला त्यांच्याकडे ठोस मुद्दे असायला हवे हे त्यामागचे कारण आहे.
कॅबिनेट सचिव अजित सेठ यांनी सर्व मंत्रलये आणि विभागांना अर्थसंकल्पातील प्रमुख प्रस्तावांवर मोदींच्या भाषणापूर्वी म्हणजे 1क् ऑगस्टपासून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. मोदी यांचे स्वातंत्र्य दिनी देण्यात येणारे हे पहिलेच महत्त्वपूर्ण आणि सरकारच्या कामगिरींची यादी दाखविणारे भाषण असेल. अर्थात देशाला उद्देशून केल्या जाणा:या आपल्या पहिल्या भाषणात सरकारची यशोगाथा सांगता यावी म्हणून हा सर्व खटाटोप आहे. 
पंतप्रधान कार्यालय अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांच्या अमंलबजावणीवरही लक्ष ठेवून आहे. तसेच धोरणांशी संबंधित इतर बाबींवरही नजर ठेवली जात 
आहे. 
  वित्तमंत्री अरु ण जेटली यांनी 1क् जुलैला मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. साधारणपणो दुस:या वर्षीचा अर्थसंकल्प आल्यानंतर आधीच्या अर्थसंकल्पाच्या घोषणांच्या अंमलबजावणीची लगबग सुरू होते. पण यावेळी सर्व विभागांना वेगाने काम करण्यासाठी वेगाने निर्णय घेण्याचे निर्देश कॅबिनेट सचिवांमार्फत देण्यात आले आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4अर्थसंकल्पातील प्रस्तावांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी वेगाने पावले उचलण्याचा सरकारचा विचार आहे, त्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. बहुतांश अर्थसंकल्पीय घोषणांची अंमलबजावणी येत्या 1क् ऑगस्टपूर्वीच सुरू व्हावी या उद्देशाने त्यावर अंतिम हात फिरविण्यात येत आहे, असे सरकारमधील एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले.