शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

दुर्गा पूजा विसर्जन बंगालमध्ये नाही मग पाकिस्तानात करायचे का? अमित शहांचा ममता बॅनर्जींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 3:44 PM

आज मालदा येथे झालेल्या जाहीर सभेत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

मालदा ( पश्चिम बंगाल) - आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना आव्हान देण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, आज मालदा येथे झालेल्या जाहीर सभेत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बंगालमध्ये दुर्गा पूजा विसर्जन आणि सरस्वती पूजनासाठी परवानगी मिळत नाही. आता दुर्गा पूजा विसर्जन बंगालमध्ये नाही तर काय पाकिस्तानमध्ये करायचे का? असा सवाल अमित शहांनी केला. आज मालदा येथे झालेल्या सभेत अमित शहा यांनी रथयात्रा, रोहिंग्यांच्या प्रश्न, नागरिकत्व संशोधन विधेयक, दुर्गापूजा विसर्जन यासह अनेक मुद्द्यांवरून ममता बॅनर्जींना घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच शनिवारी विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या महारॅलीवरही टीका केली. विरोधी पक्षांनी केलेली महाआघाडी ही सेल्फी महाआघाडी असल्याचा टोला शहा यांनी लगावला. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाwest bengalपश्चिम बंगाल