शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिव्ह रिडले कासवांनीच नष्ट केली आपली अंडी

By admin | Updated: March 7, 2017 04:10 IST

सहा लाख एवढ्या विक्रमी संख्येतील आॅलिव्ह रिडले कासवांनी गहीरमाथा समुद्र किनाऱ्यावरील वाळुत यावर्षी अंडी घातली.

गहीरमाथा (ओडिशा) : सहा लाख एवढ्या विक्रमी संख्येतील आॅलिव्ह रिडले कासवांनी गहीरमाथा समुद्र किनाऱ्यावरील वाळुत यावर्षी अंडी घातली. परंतु जागेच्या प्रचंड टंचाईमुळे कित्येक दशलक्ष अंडी कासवांनीच नष्ट केल्यामुळे वन्यजीवप्रेमी खूपच निराश झाले आहेत. २२ फेब्रुवारी रोजी हा सामुहिक अंडी घालण्याचा महिना सुरू झाला. त्याला अर्रीबादा (कासवांच्या जातींनी मोठ्या प्रमाणात अंडी घालण्यास स्पॅनिश भाषेत अर्रीबादा म्हणतात). या किनाऱ्यावर मनुष्यवस्ती नाही. दोन मार्चच्या रात्रीपर्यंत या ठिकाणी ६ लाख ४ हजार ६४१ आॅलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातली होती, असे वन्यजीव अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. या जातीच्या कासवांनी सात कोटींपेक्षा जास्त अंडी घातली. तथापि, तीन कोटींपेक्षा जास्त अंड्यांची हानी झाली, असा अंदाज असल्याचे हा अधिकारी म्हणाला. एक किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्यावर कासवांना अंडी घालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे परंतु ते अंडी घालण्यासाठी विशिष्ट जागेचीच निवड करतात. त्याचा परिणाम किनाऱ्यावर जागेची टंचाई निर्माण झाली, असे गहीरमाथा वन विभागाचे अधिकारी सुब्रत पात्रा म्हणाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कासवांनी अंडी घातल्यामुळे वन्यजीव आनंदले होते. ही अंडी नेहमी नष्ट करणारे तरस किंवा कोल्ह्यांचे कृत्य नाही नाही तर स्वत: कासवांनीच ती मोठ्या प्रमाणावर नष्ट केली आहेत. अंडी घालण्यासाठी योग्य जागेची निवड करताना आधीच घातलेली दश लक्षावधी अंडी कासवांनी नष्ट केली आहेत व ही नासधूस थांबवता येणार नसल्याचे पात्रा म्हणाले.