शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

ओवेसींकडून शहांची तुलना थेट हिटलरशी; नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन रणकंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 3:59 PM

नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत; मोदी सरकारला शिवसेनेची साथ

नवी दिल्ली: गेल्या साठ वर्षांपासून रखडलेलं नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक अखेर लोकसभेत मांडण्यासाठी मतदान पार पडलं. या ठरावाच्या बाजूने २९३ जणांनी मतदान केलं तर ठरावाच्या विरोधात ८२ मतं पडली. यावेळी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावरुन मोदी सरकारवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या रडारवर होते. ओवेसींनी शहांची तुलना थेट हुकूमशहा हिटलरशी केली. लोकसभा अध्यक्षांनी देशाला अशा कायद्यापासून वाचवावं, असं आवाहन ओवेसींनी केलं. 'देशाला आणि गृहमंत्र्यांना लोकसभा अध्यक्षांनी वाचवावं. अन्यथा नुरेमबर्ग कायदा आणि इस्रायलच्या नागरिकत्व कायद्यावेळी जो प्रकार घडला, तोच भविष्यात घडेल आणि हिटलर आणि बेन गुरियन यांच्याप्रमाणेच गृहमंत्र्यांचं नाव इतिहासात नोंदलं जाईल,' अशा शब्दांत ओवेसींनी शहांवर सडकून टीका केली. इस्रायलमध्ये संरक्षण मंत्र्यांचं नाव हिटलरशी जोडलं जातं, असं म्हणत ओवेसींनी डेव्हिड बेन-गुरियन यांचा संदर्भ दिला. बेन गुरियन इस्रायलचे पहिले पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री होते. नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावरुन ओवेसींनी मोदी सरकारवर आधीपासूनच कडाडून टीका केली आहे. नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक संमत झाल्यास भारताचा इस्रायल होईल आणि नागरिकांमध्ये धर्माच्या नावावरुन भेदभाव केला जाईल, असा इशारादेखील त्यांनी दिला.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAmit Shahअमित शहा