शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपुरात स्वच्छता मोहीम

By admin | Updated: December 14, 2014 00:09 IST

अहमदपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते स्व़ गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्या तालुका शाखेच्या वतीने शुक्रवारी विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात आले़

अहमदपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते स्व़ गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्या तालुका शाखेच्या वतीने शुक्रवारी विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात आले़शहरातील निवासी संत ज्ञानेश्वर अपंग विद्यालयात, लांजी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता भारत अभियानास प्रतिसाद म्हणून शहरातील बसस्थानकाचा परिसर भाजपा पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यानी स्वच्छ केला़ यावेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, सदस्य दिलीपराव देशमुख, कृउबा सभापती ॲड़ भारत चामे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी सभापती अशोकराव कंेद्रे, त्र्यंबक गु˜े, नवनाथ सुरनर, बाळासाहेब होळकर, भगवान साळुंके, मदन मुसळे, बालाजी मुंडे, बाळू केंद्रे, राम केंद्रे, विनायक गुणाले आदी उपस्थित होते़ प्रास्ताविक प्रा़ हणमंत देवकत्ते यांनी केेले़ सूत्रसंचालन राम केंद्रे यांनी केले़ आभार बाळू केंद्रे यांनी मानले़ अहमदपूर बंदला संमिश्र प्रतिसादविविध मागण्या : ऊसाला भाव द्याअहमदपूर : अहमदपूर आणि चाकूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा यासह अन्य मागण्यांसाठी येथील जन आंदोलन प्रबोधन समिती व भारतीय दलित पँथरच्या यांच्या वतीने शुक्रवारी अहमदपूर बंदचे आवाहन करण्यात आले होते़ त्यास संमिश्र प्रतिसाद मिळाला़हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते सुप्रिय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली झाले़ आंदोलनात लक्ष्मीकांत बनसोडे, रज्जबखान पठाण, तौफिक सय्यद, राहुल लामतुरे, साबेर काजी, विशाल साबळे, इरफान शेख, महेंद्र ससाणे, भगवान नामपल्ले आदी सहभागी झाले होते़ शहरातील बहुतांश दुकाने दिवसभर बंद होती़ उसाला ३ हजार रूपये भाव द्यावा, माजी मंत्री, खासदार, आमदारांचे पेन्शन बंद करून शेतकर्‍यांना पेन्शन चालू करावे़ मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या़