अतिरिक्त कार्यकारीअभियंता पदाच्या रविवारी परीक्षा

By Admin | Updated: March 21, 2015 00:14 IST2015-03-20T22:39:54+5:302015-03-21T00:14:09+5:30

नाशिक : महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीतर्फे (महाजनको)च्या अंतर्गत पदोन्नतीसाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदासाठी रविवार, दि. २२ मार्च रोजी ऑनलाइन स्वरूपात श्री महावीर पॉलिटेक्निक, म्हसरूळ वरवंडीरोड येथे घेण्यात येणार आहे. रविवारी सदर परीक्षा केंद्रावर एकूण १०२ उमेदवार परीक्षा देणार आहेत. परीक्षेपूर्वी प्रथम उमेदवारांची कागदपत्र तपासणी घेतली जाईल व तद्नंतर विद्यार्थ्यांची २ तासांची ऑनलाइन स्वरूपात परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षा ही एकूण १२० प्रश्नांची असेल त्यात प्रत्येकी ६० प्रश्न कौशल्य चाचणी, तर ६० प्रश्न अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आणि परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ६६६.ेंँंॅील्लूङ्म.्रल्ल या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.

Additional Executive Engineer's post on Sunday | अतिरिक्त कार्यकारीअभियंता पदाच्या रविवारी परीक्षा

अतिरिक्त कार्यकारीअभियंता पदाच्या रविवारी परीक्षा

नाशिक : महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीतर्फे (महाजनको)च्या अंतर्गत पदोन्नतीसाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदासाठी रविवार, दि. २२ मार्च रोजी ऑनलाइन स्वरूपात श्री महावीर पॉलिटेक्निक, म्हसरूळ वरवंडीरोड येथे घेण्यात येणार आहे. रविवारी सदर परीक्षा केंद्रावर एकूण १०२ उमेदवार परीक्षा देणार आहेत. परीक्षेपूर्वी प्रथम उमेदवारांची कागदपत्र तपासणी घेतली जाईल व तद्नंतर विद्यार्थ्यांची २ तासांची ऑनलाइन स्वरूपात परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षा ही एकूण १२० प्रश्नांची असेल त्यात प्रत्येकी ६० प्रश्न कौशल्य चाचणी, तर ६० प्रश्न अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आणि परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ६६६.ेंँंॅील्लूङ्म.्रल्ल या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.

Web Title: Additional Executive Engineer's post on Sunday