शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
4
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
5
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
6
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
7
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
8
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
9
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
10
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
11
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
12
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
13
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
15
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
16
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
17
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
18
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
19
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
20
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

आजचे कार्यक्रम जोड

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

जवाहर विद्यार्थी गृह : जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त भजन, हरिपाठ, जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्सच्या संताजी मंदिर परिसरात, दुपारी १२ वाजता.

जवाहर विद्यार्थी गृह : जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त भजन, हरिपाठ, जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्सच्या संताजी मंदिर परिसरात, दुपारी १२ वाजता.

महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासंघ : कार्यकारिणीची सभा, जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्स, दुपारी १ वाजता.

तेली समाज : युवक-युवती परिचय मेळावा, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृह, पहिला माळा, झाशी राणी चौक, दुपारी १.४५ वाजता.

नागपूर महानगरपालिका : महिला उद्योजिका मेळाव्याचे उद्घाटन, कस्तूरचंद पार्क, दुपारी ४ वाजता.

विज्ञान महाविद्यालय : नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा, विज्ञान महाविद्यालय काँग्रेसनगर, दुपारी ४ वाजता.

डॉ. पंजाबराव देशमुख नागरी सहकारी पतसंस्था : डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ, डॉ. पंजाबराव देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेचे प्रांगण, ७५, कोतवालनगर, रिंग रोड, दुपारी ४.३० वाजता.

द नागपूर डिस्ट्रक्टि रायफल असोसिएशन : पारितोषिक वितरण समारंभ, रेल क्लब हॉल, व्हीसीए स्टेडियमजवळ, सदर, सायंकाळी ५ वाजता.

प्रतिभा नृत्य मंदिर : रेणुका सिरपूरकर यांचे भरतनाट्यम अरंगेत्रम, साई सभागृह, वोक्हार्ट हॉस्पिटलमागे, शंकरनगर, सायंकाळी ५.३० वाजता.

कीर्तन महोत्सव आयोजन समिती : कीर्तन महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन, राधाकृष्ण अपार्टमेंट, साधु मंदिर, धरमपेठ महिला सोसायटी समोर, रुईकर रोड, महाल, सायंकाळी ६.३० वाजता.

रामकृष्ण मठ : श्रीमद्भगवतगीता यावर स्वामी ब्रह्मस्थानंद यांचे प्रवचन, रामकृष्ण मठ, धंतोली, सायंकाळी ६.३० वाजता.
...................