शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज २ जोड

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

कोट्यवधींचा निधी मिळूनही विकास खुंटला

कोट्यवधींचा निधी मिळूनही विकास खुंटला
ग्रामपंचायतीला विकास कामासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असतो. खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांकडून मोठा निधी मिळूनही विकासकामे होत नसल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. कराची वसुलीही होते.
ग्रामपंचायतीची सापत्न वागणूक
ग्रामपंचायतीच्या वतीने केवळ जुने गाव व शिवाजीनगर या भागांतच बहुतांश विकासकामे करण्यात आलेली आहेत. भारतनगर, अजवानगर, हिदायतनगर, अण्णा भाऊ साठेनगर, मनीषानगरचा काही भाग या गरीब कामगार वसाहतींना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. विकासकामे करताना दुजाभाव केला जात असल्यामुळे या कामगार वसाहती विकासापासून कोसो दूर आहेत.
लोकप्रतिनिधी म्हणतात...
पेयजल योजनेला वीज जोडणी मिळेना
वाळूज गावात सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी पाच कोटींची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर असून, या योजनेचे बहुतांश काम पूर्ण करण्यात आले आहे. या योजनेसाठी वीज जोडणी द्यावी, यासाठी महावितरणकडे वर्षभरापासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, वीज जोडणी मिळत नसल्यामुळे पाणीपुरवठा करता येत नसल्याचे सरपंच रंजना भोंड यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी केवळ १२ कर्मचारी असून, कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी निधीची कमतरता असल्यामुळे सुविधा पुरविताना दमछाक होते. कचर्‍यासाठी दोन लोडिंग रिक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे फारसे स्रोत नसल्यामुळे विकासकामे करताना निधीची चणचण भासत असल्याचे सरपंच रंजना भोंड म्हणाल्या.

(जोड आहे)