मद्य व्यावसायिकावर हल्ला जोड

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:09+5:302015-02-13T00:38:09+5:30

आरोपीपैकी एकाच्या हातात चाकू होता. जीवाचा धोका लक्षात घेत राजू यांनी तो घ˜ पकडून ठेवला. यामुळे त्यांच्या हाताला इजा झाली. मात्र, चाकूचे वार करण्याची आरोपींना संधी मिळाली नाही. त्यामुळे राजू यांचे प्राण वाचले. आरोपींनी वाहनाच्या बाजूच्या दारावर कार धडकवल्यामुळे राजू यांच्या कारचीही मोडतोड झाली.

Add an attack on liquor liquormaker | मद्य व्यावसायिकावर हल्ला जोड

मद्य व्यावसायिकावर हल्ला जोड

ोपीपैकी एकाच्या हातात चाकू होता. जीवाचा धोका लक्षात घेत राजू यांनी तो घट्ट पकडून ठेवला. यामुळे त्यांच्या हाताला इजा झाली. मात्र, चाकूचे वार करण्याची आरोपींना संधी मिळाली नाही. त्यामुळे राजू यांचे प्राण वाचले. आरोपींनी वाहनाच्या बाजूच्या दारावर कार धडकवल्यामुळे राजू यांच्या कारचीही मोडतोड झाली.
---
एनडोंगेर/ १२ कार/ फोटो : आरोपींच्या कारच्या धडकेमुळे होंडा सिटीची अशी मोडतोड झाली.

Web Title: Add an attack on liquor liquormaker